Surprise Me!

This Actor To Host The Bigg Boss15 Show | ‘बिग बॉस १५’ चा होस्ट असणार हा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक

2021-08-24 0 Dailymotion

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस’. बिग बॉस १५ अर्थात बिग बॉस ओटीटी लवकरच सुरू होणारे. मात्र या कार्यक्रमाचा प्रीमियर टिव्हिवर होणार नसून तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणारे. त्याचे नाव ‘बिग बॉस ओटीटी’ असे असणारे. तर बिग बॉस ओटीटी हा शो सलमान खान होस्ट करणार नसून बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर करणारे. याबाबत एक पोस्ट शेअर करत करणने याची माहिती दिली आहे.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #BiggBoss15 #KaranJohar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon